{50+} Happy Ram Navami Wishes In Marathi Messages,Status

Share

Happy Ram Navami Wishes In Marathi 

In This Post You Will Find श्री राम नवमी शुभेच्छा मराठी,shree ram navami shubhechha marathi, श्री राम नवमी संदेश मराठी,shree ram navami sms in marathi,श्री राम नवमी स्टेटस, shree ram navami status in marathi. 

Shree Ram Navami wishes in marathi
Shree Ram Navami wishes in marathi

Ram Navami Wishes Marathi

🚩🙏राम ज्यांचे नाव आहे,
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.
 श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
 

Shree ram navami wishes in marathi

🚩🙏दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा
आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन,
 श्री रामनवमीच्या शुभेच्छा!🙏🚩
 

Shree ram navami quotes in marathi

🚩🙏प्रभू रामाला जीवनाचे परम
सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा..
आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!🙏🚩
 

shree ram navami shayari in marathi

🚩🙏चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी
ही तिथी गंथयुक्त तरिही
, वात उष्ण हे किती दोन प्रहरी,
का ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला🚩🙏
 

Shree ram navami marathi status

🙏🚩राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो
 या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी,
ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी…
 राम नवमीच्या शुभेच्छा!🙏🚩
 

श्री राम नवमी मराठी शायरी

🚩🙏मुकुट शिरावर कटि पीतांबर,
वीर वेष तो श्याम मनोहर,
 सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..
 राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩
 

श्री राम नवमी मराठी शुभेच्छा

🙏🚩अंश विष्णूचा राम धरेची दुहिता
ती सीता गंधर्वाचे सूर लागले
जय गीतं गाता आकाशाशी
जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे..
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏🚩
 

श्री राम नवमी संदेश मराठी

🙏🚩आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून
कारण त्यांच्यासारखा राजा,
मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏🚩
 

श्री राम नवमी मराठी sms

 
🙏🚩श्री राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता
आणो ही प्रार्थना,
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏🚩
 

श्री राम नवमी मराठी फोटो

🙏🚩गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी
14 वर्षांचा वनवास  झेलला
आणि पापाचा संहार केला..
बोला श्री राम जय राम
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे…
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!🙏🚩
 

श्री राम नवमी मराठी इमेजेस

🙏🚩छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🚩

Ram Navami 2023

🙏🚩लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🚩
 

श्री राम नवमी शुभेच्छा 2023

🙏🚩आज प्रभू श्रीराम असते
तर त्यांनी प्रेमाचा खरा
अर्थ लोकांना शिकवला असता.
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🚩
shree ram navami shubhecha marathi status
shree ram navami shubhecha marathi status

Ram Navami Whatsapp Status In Marathi

  • श्री राम ज्यांचे नाव आहे

अयोध्या ज्यांचे धाम आहे

एक वचनी ,एक बाणी ,

मर्यादा पुरूषोत्तम ,

अशा रघु नंदनाला आमचा

प्रणाम आहे 

श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 

अंश विष्णूचा राम ,

धरेची दुहिता ती सीता

गंधर्वाचे सूर लागले

जयगीता गातां

आकाशाशी जडले

नाते ऐसे धरणीचे

स्वयंवर झाले सीतेचे

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

ज्यांचे नाव लिहिल्यामुळे

पाण्यात दगडही तरंगतात

अशा प्रभू रामचंद्रांचा महिमा

सांगावा तितका कमीच आहे

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

श्री राम जन्मोत्सव शुभेच्छा | Shri Ram Janmotsav Quotes in Marathi

 

गंगे सारखी गोदावरी

तीर्थ झाले प्रयाग

सर्वात मोठी अयोध्या नगरी

जिथे जन्मले प्रभू श्रीराम

राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 

उगवली सोनियाची सकाळ

जन्मास आले ,प्रभू…. दीनदयाला

सर्व भक्तांना श्रीराम नवमीच्या

खुप खुप शुभेच्छा

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

 

श्री राम रा रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्त्रनाम त-तुल्यं रामनाम वरनमे ।।

राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा..

 

श्री राम नवमी निमित्त 🚩
आपणास व आपल्या परिवारास
🚩 हार्दिक शुभेच्छा! 🚩

 
🚩 राम आपल्या आयुष्यात आनंद,
ऐश्वर्य आणि स्थिरता आणो ही प्रार्थना, 🚩
श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
 
जसा प्रत्येकाच्या जीवनात
एक सखा कृष्ण आवश्यक आहे, 
🚩 तसाच प्रत्येकाच्या मनात, मर्यादा 
पुरुषोत्तम राम असणं आवश्यक आहे… 🚩
🚩 रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा! 🚩
 
छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा, 
🚩 श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
मर्यादापुरुषोत्तम भगवान 
 
🚩 श्री राम यांच्या जीवनातून 🚩
आपल्याला विचार, शब्द 
आणि कार्यामध्ये श्रेष्ठता 
🚩 आणण्यासाठी प्रेरणा मिळो. 🚩
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 
 
अंश विष्णूचा राम धरेची 
🚩 दुहिता ती सीता गंधर्वाचे 🚩
सूर लागले जय गीतं गाता 
🚩 आकाशाशी जडले नाते 🚩
धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे.. 
 
मर्यादापुरुषोत्तम भगवान 
🚩 श्री राम यांच्या जीवनातून 🚩
आपल्याला विचार, शब्द 
आणि कार्यामध्ये श्रेष्ठता 
🚩 आणण्यासाठी प्रेरणा मिळो. 🚩
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 

 

Spread the love