Hi friends if your searching for Love Status In Marathi then your at right Plcae .here you can Find Top true Love Status In Marathi For Whatsapp,Emotional Marathi Love Status. People often share their love or feelings to someone via status so here you can find Best Marathi Love Status.
एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ आकर्षण असतं पण, एकाच व्यक्तीबद्दल कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
काही माणसे तुमच्या आयुष्यात येतात, त्यांना तुमच्या भूतकाळाशी काही देणंघेणं नसतं, कारण त्यांना तुमच्या भविष्याचा भाग व्हायचे असते.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं, वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं, गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.
Marathi Love Status
तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला, त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला, तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला, तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.
प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर, त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही.
मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू बनून, आणि कधी तुझा श्वास बनून.
या जगात फक्त दोनच माणसे पूर्णपणे सुखी राहू शकतात, ज्याला त्याचे खरे प्रेम मिळाले तो. आणि ज्याला प्रेम म्हणजे काय आहे हेच माहित नाही तो.
गोपिका कितीही सुंदर असूदेत; मला मात्र माझी रुसणारी राधाच आवडते.
जीवनाच्या वाटेवर चालतांना, मी जगेन अथवा मरेन, आयुष्याच्या शेवट पर्यंत, मी तुझ्यावरच प्रेम करेन.
आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय, प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय, हातामध्ये घेऊन हात तुझा, आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय.
तुझ्यासाठीच जगायचंय मला, tujya तुझ्या हृदयात रहायचंय मला, tu.. तुझ्या सुखात जोडीदार, तुझ्या दुःखात भागीदार व्हायचंय मला.
काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.
ती असावी शांत निरागस, मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी, माझ्या वेदना समजणारी, डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी, ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी, वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.
मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी, मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी, मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी, फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.
जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर ह्याचा अर्थ असा नाही की, माझ्याकडे काहीच काम नाहीये.. ह्याचा अर्थ असा की, माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.
एके दिवशी माझा श्वास बंद होईल, नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल.. अंतर फक्त एवढं असेल, आज मी तुझी आठवण काढत आहे, उद्या माझी आठवण तुला येईल.
माझ्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात तू केलीस तर, माझी इच्छा आहे की, शेवट पण तूच करावा…!
तुझ्यावर असे प्रेम करेन की, तुझ्या जिवनात भलेही माझी जागा दुसरं कोणीही घेईल पण, तुझ्या ह्रदयातील माझी जागा, कधीच कोणी घेऊ शकनार नाही.
तो चंद्र नकोय गं मला, फक्त तुझी शीतल सावली दे.. हे जग नकोय गं मला, फक्त तुझ्यातलं माझं जग दे.. स्वप्नं माझी खूप नाहीत गं मोठी, पण तुझ्या स्वप्नात थोडी जागा दे..
जेव्हा आपली आवडती व्यक्ती, आपल्याशी न बोलता राहू शकते.. या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं.
भरपूर भांडून पण जेव्हा, एकमेकांसमोर येता.. आणि एका Smile मध्ये सगळं काही ठीक होतं ते प्रेम आहे.
तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे, माहिती नाही.. पण तु जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस ना, तेव्हा खरंच मला करमत नाही.
अरे लाखो पाहीले आहेत GF ला पिल्लू, शोना, जानू बोलणारे. पण जो आपल्या GF ला “बायको” बोलतो तो लाखात एक असतो.
ज्यांना आपली काळजी असते ती माणसं, कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी बोलण्याची कारणं शोधतात.
ती असावी शांत निरागस, मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी, माझ्या वेदना समजणारी, डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी, ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी, वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.
मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी, मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी, मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी, फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.
आकाशाला टेकतील असे हात नाही माझे, सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे, पण तुझे प्रेम साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे.
एखादया मुलीसाठी किंवा मुलासाठी स्वतःला संपवू नका. हा दिवस बघण्यासाठी आई वडिलांनी तुम्हाला लहानाचा मोठा नाही केलं.
ऐक ना पिल्लू असं म्हणतात रुसणे आणि मनवणे यामुळे प्रेम वाढत राहतं, म्हणून काळजी नको करुस तू कितीही रूसलीस तरीही मी तुला मनवणारच.
आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं.. कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते.
प्रेमाचे स्टेटस
वेडा होतो तुझ्या मिठीत, यात माझा काय गुन्हा.. तू आहेसच एवढी गोड म्हणून, ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा.
जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर या लव स्टेट्स च्या मदतीने आपले प्रेम व्यक्त करा. मित्रानो जर तुम्हाला Marathi Love Status चा संग्रह आवडला असेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत शेअर करा.
2 Responses
[…] Top True Love Status In Marathi For Whatsapp […]
[…] Love Status In Marathi For Whatsapp […]